हरभरा

हरभरा पिकात जास्त प्रमाणात असा प्रकार दिसतोय

सिंचानाची व्यवस्था करावी. फवारणीमधून ०.५२.३४ विद्रावे खत @७० ग्रॅम + हेक्झाकोनॅझोल ५% @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.