स्फुरद अन्नद्रव्याची कमतरता दिसत आहे. नियंत्रण करिता DAP २%( २०० ग्रॅम/१० ली. पाणी) या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.