कपासीचे पाने कशामुळेहोऊ लागले

कपासीचे पाने कशामुळे पिवळे होऊलागले

2 Likes

सोमनाथ जी कपाशी पिकामध्ये अशी झाडे हजारतून किंवा शंभरातून एक दोन झाडे असतात ती आनुवंशिक असतात काही घाबरण्याचे कारण नाही.