शेवग्याचे फुले गळतात त्यासाठी औषध कोणते मारावे

शेवग्याचे फुले गळतात त्यासाठी औषध कोणते मारावे

अन्नद्रव्ये व्यवस्थापन कडे लक्ष दया. फुले लागण्याच्या कालावधीत अन्नद्रव्ये व्यवस्थापन केल्यास फुल गळ टाळता येते.
सध्या अमिनो असिड @३० मिली + १२:६१:०० विद्राव्ये खत @७० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

2 Likes