गहू

गव्हाची वाढविण्यासाठी खत कोणते टाकावे

१९:१९:१९ विद्राव्ये खत @७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरणीनंतर २५-३० दिवसांनी युरिया @एकरी १५ किलो द्यावे.