1 Like
फुझारीयम नावाच्या बुरशी मुळे पेरू ची मर होते.
पेरू वरील मर रोग हा फ्यूजरियम या बुरशी मुळे होतो या बुरशीमुळे मुख्य खोडाची अन्न नलिका पूर्ण पने बंध होते परिणामी अशी समस्या उद्भवते.
फुझारीयम बुरशी च्या नियंत्रणासाठी ट्राय कोडर्मा व्हिरिदी @५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव दिसत असलेल्या झाडाच्या मुळाशी आवलणी करावी.
आणि लगेच काही दिवसात methyl thyphenate ( रोको) @३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वरील प्रमाणे आवळणी.
