कांदा

कांदा एकरी कीती बी लागते

हेक्टरी ८-१० किलो अशी शिफारस आहे.

साधारण पणे पायलीवर घेतले तर अडीच पायली लागेल गादी वाफ्याकरीता सरीवर लागवड असल्यास सात कीलोमध्ये होईल एक हेक्टर