मर रोग कशामुळे होत आहे
1 Like
या वर्षी भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे जमिनीत पाणी जास्त काळ पाणी साचून राहिल्याने मर रोगाची (फ्युजारियम) बुरशी वाढण्यासाठी पोषक घटक तयार झालेला आहे. त्यामुळे मर रोग जास्त वाढलेलं आहे.