Farm Precise Forum
हरबरा मर रोग उपाय सांगावा
Pest and Disease
chickpea
7620237858
December 11, 2021, 3:30am
1
WOTR_1639193115916|375X500
756×1008 101 KB
हरबरा फुले विक्रम जात आहे मर रोग 20 दिवसाला फवारणी घेतली हुमिक+बुरशीनाशक आता 31 दिवस पूर्ण झालं आहे उपाय सांगावा…
9022080890
December 11, 2021, 4:16am
2
हरबरा पेरता वेळेस बीज प्रकरिया करून पेरावे जेणे करून बुरशी कमी लागेल