उपाय सांगा

कांदा रोपांची पात करपत आहे.

स्स्कोटेम फिलीयम ब्लाईट आहे
नियंत्रण करिता (डायफेन्कोनॅझोल २५% EC) @१० मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५% WP) बायोस्टीमु लंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.