कांद्याला पिळा आहे कोणती औषधे मारावी?

कांद्याला पिळा पडला आहे साधारणतः कांदा २अहिण्याचा झाला आहे तर त्याला कोणते खते मारावी औषधे फवारणी करावी

स्स्कोटेम फिलीयम ब्लाईट आहे
नियंत्रण करिता (डायफेन्कोनॅझोल २५% EC) @१० मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५% WP) बायोस्टीमु लंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.