सूक्ष्म अन्नद्रव्येची कमतरता आहे तसेच नवीन पालवीवर सीट्रस सायला या रस शोषक किडीचे सुद्धा प्रादुर्भाव असू शकतो.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
१) १०० किलो शेणखत + १० किलो DAP एकत्रित मिश्रण करून रोपाच्या बुंध्याशी मिसळून द्यावे.
२) मिकल्नेफ ३२ किंवा मिक्षॉल (सूक्ष्म अन्नद्रव्ये )@२० ग्रॅम + थायमेथोक्झाम २५%( अक्ट्रा)१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.