गहू तननाशक

गहू साठी कोणते तणनाशक घ्यावा

sukdev yadav

शक्य असल्यास खुरपणी करून घ्यावी.
गरज असल्यावरच तणनाशक वापरावे.
रुंद वर्गी व गोल पाने वर्गीय तन नियंत्रण करिता खालील तणनाशकाचा वापर करावा.
क्लोडिनाफोप- प्रोपार्गिल 15% WP (क्लोडिनागन) @१० ग्रॅम किंवा मेट्रीबुझिन 70% WP**( टाटा मेट्री)**@१५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.