हरभरा

हरभरा पीकवर मर रोग वर सल्ला हवा

1 Like

फोनद्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.

mar lagli ahe

ज्या ठिकाणी मर रोगाची लक्षणे दिसत असतील अशा ठिकाणी ताकत (हेक्साकोनाझोल 5% + कॅप्टन 70% WP)@४० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.

आळवणी करत असताना प्रादुर्भावग्रस्त मागे पुढे दोन तीन रोपामध्ये सुद्धा करावी. त्यामुळे जमिनीतून पसरलेली बुरशी वर अटकाव येईल.