हरबरा

डॉलर हरबरा मूळ सडत आहेत काय करावे

मूळकुज (wet root rot) रोगाची लक्षणे आहेत.

नियंत्रण करिता
पाट पाण्याबरोबर ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०%) @१ किलो/५०० लिटर पाण्यात मिसळून द्यावे.

एक आठवड्यानंतर ट्रायकोड्रामा व्हीरीडी @५ किलो + १०० किलो शेणखतात किंवा १० किलो मातीत मिश्रण करून द्यावे. नंतर तुषार सिंचन द्वारे पाणी व्यवस्थापन करावे.

1 Like