मोसंबी कीड रोग

WOTR_1638543346621|683X397 मोसंबी ला कीड रोग आला आहे पाण पण गलते मोसंबी चे फुल पण ज
गलत आहे काही तरी उपाय सांगा…

मौसंबी वर सध्याच्या वातावरणनुसार काळी माशी (black aphid) या रसशोषक किडीची पार्दुर्भाव होण्याची शक्यता आहे. या किडीमुळे पानावर काळी बुरशी तयार होते त्याला आपण कोळशी असे म्हणतो.

नियंत्रण करिता निंबोळी अर्क + डायमेंथोएट ३०% EC (रोगर)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलगळसाठी खत व्यवस्थापन

१०० ग्रॅम नत्र: (स्पुरद: पालाश व शेणखत) @५ किलो या प्रमाणे/ झाड मातीआड मिसळून द्यावे.