आलू चे पाण

आलु चे पाण कीड लागली आहे आणि पाणाची वाढ पण होत नाही या वर उपाय सांगा

फोटो व्यवस्थीत दिसत नाही. फोटो जवळून काढा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.