भेंडी पिकावर रोग

झाडाची पाने जखडू लागली आणि वाढ थांबली

भुरी रोग व तुडतुडे किडीचे लक्षणे आहेत.
तुडतुडे कीडने आर्थिक संकेत नुकसानीची पातळी ओलांडली दिसत आहे.

भुरी व तुडतुडे एकंत्रित नियंत्रण करिता

थायन्युट्री (सल्फर ८०%) @३० ग्रॅम + अक्ट्रा (थायमेंथोक्झाम २५%)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.