तूर पिकाची झाडे वाळू लागली

नेमका कोणता रोग आहे हे कळत नाही झाले वाहून जातात

मर रोग आहे.
पिक फुलोरा किंवा शेंगा भरणी अवस्थेत या रोगाची लक्षणे दिसतात. या अवस्थेत झाडे एकदम वाळून जातात.
आता खूप उशीर झालेला आहे या अवस्थेत नियत्रण मिळवणे खूप कठीण जाते.

ok sir