पिकाविषयी सल्ला

सध्या हरभऱ्यावर कोणती फवारणी करावी

पिक २५-३० दिवसाच्या अवस्थेत असेल तर शेंडे खुडणी करावी. त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होईल.
ढगाळ वातावरण असल्याने थोड्याफार प्रमाणात घाटे अळीचे प्रादुर्भाव होऊ शकतो. कीड नियंत्रण संधर्भात आपल्या अॅप मध्ये दिलेल्या कीड लायब्ररी पाहू शकता.