कांदा

सध्या पावसाळी वातावरणासह धुके मोठ्या प्रमाणात दिसत आहे. धुक्यामुळे कांदा पात पांढरट होऊन करपा प्रादुर्भाव होऊ शकतो. कांदा पोसत असलेले व काढणीस तयार असलेल्या पिकात करप्यासोबत जीवाणूजन्य सड होऊ शकते. उपाय सांगा

1 Like

१)रोको (थायोफेनेट मिथाइल ७० % WP)@२० ग्रॅम + ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० WP)@ ३० ग्रॅम + सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)स्कोर (डायफेन्कोनॅझोल २५% EC) @१० मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५% WP) बायोस्टीमु लंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like