दोन दिवस झाले धुके व पावसाचे वातावरण तयार झाले आहे तर कांदा रोपांची शेंडे पिवळे व करपतात तसेच रोप जळतात तर उपाय सुचवा?
१) रोको (थायोफेनेट मिथाइल ७० % WP)@२० ग्रॅम + ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० WP)@ ३० ग्रॅम + सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) स्कोर (डायफेन्कोनॅझोल २५% EC) @१० मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५% WP) बायोस्टीमु लंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फवारणी करताना पाते पूर्णपने भिजली पाहिजे किंवा गच्च फवारणी करावी.
1 Like