कांदा

पाऊस व धुके यामुळे कांदा रोप पिवळे पडले आहे, तसेच रोप करपतात त्यावर कुठला स्प्रे घ्यावा.

१) रोको (थायोफेनेट मिथाइल ७० % WP)@२० ग्रॅम + ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० WP)@ ३० ग्रॅम + सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) स्कोर (डायफेन्कोनॅझोल २५% EC) @१० मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५% WP) बायोस्टीमु लंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरीलप्रमाणे आठवड्यातून आलटून पालटून २-३ फवारणी करावी.