कांदा

कांद्याचे रोपाचे शेडे जळत आहे औषध फवारणी कोणती करावी

झेड-७८ (झायनेब ७५% WP)@ ३० ग्रॅम किंवा रेडोमिल गोल्ड (मेटॅलॅक्सिल ४%+मँकोझेब ६४%WP) ३० ग्रॅम/१० लिटर मिसळून फवारणी करावी.

1 Like