कापूस

कापूस पीक वेचणी करून साठवणूक करून ठेवले आहे, साठवणूक केलेल्या कापसावर गुलाबी बोड अळी आठळून येत आहे.

1 Like

साठवण केलेल्या कापूस पिकात कमी प्रमाणात नुकसान करते.
वेचणी दरम्यान रुई (उमललेली बोंड) या मध्ये अळी लपून बसते त्यामुळे वेचणी दरम्यान घरात आलेले असेल.