किड नियंत्रण

किड नियंत्रणासाठी कोणती फवारणी करावी

थोड्याफार प्रमाणात रसशोषक कीड (मावा) व भुरी रोगाची लक्षणे असू शकतात.
नियंत्रण करिता ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
किडीणे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर
थायमेंथोक्झाम २५% (अक्ट्रा)@५ ग्रॅम + सल्फर ८०% @३० ग्रॅम + क्वाटीस (अमिनो असिड)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.