कांदा पेरणी करून 25 दिवस झाले. तणनाशक कोणते वापरावे
तन नियंत्रण करिता एक दोन हलकी खुरपणी करावी,
तन मोठ्याप्रमाणावर असेल तर रोपे अवस्थेत डिकेल (Propaquizafop 5% + Oxyflurofen 12% EC)@१० मिली/ किंवा टर्गां सुपर (Quizalofop Ethyl 5% EC)@ १० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.