ज्वारी वर आळी पडली त्या साठी कोणती फवारणी कराव ?
अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव झालेलें आहेत .
शेतात एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच कामगंध सापळे @२०/एकरी लावण्याची सोय करावी.
जर किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१० % नुकसान )असेल तर खालील कोणत्याही एका कीटकनाशक ची फवारणी करावी.
डेलीगेट (स्पिनेटोरम 11.7% SC)@३ मिली किंवा अॅँप्लीगो (क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC) @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील दिलेल्या किटकनाशकाचेच अपेक्षित परिणाम मिळत आहे. बाकीच्या कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळताना दिसत नाही.