पेरू

हा रोग कोणता आहे सगा मला काही कळायच्या मर्गत नाही

टी मॉसक्वीटो बग आहे. हि कीड फळामध्ये छिद्र करून त्यामधील द्रावण शोषून त्यामुळे फळावर फोडे तयार करतो.

नियंत्रण करिता
पडलेले फळे वेचून नष्ट करावी.
प्रभावी नियंत्रण करिता अक्ट्रा ( थायमेथोक्झाम २५%) @५ ग्रॅम किंवा रोगर ( डायमेंथोएट ३०%) @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.