पातेवर फुलकिडे या रसशोषक लक्षणे आहेत.
फुलकिडे नियंत्रण करिता एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
१) शेतात एकरी @२५ निळे चिकट सापळे लावावे.
२) कराटे (लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५% ईसी) @१० मिली किंवा रीजेंट ( फिप्रोनील ५% एससी) @३० मिली सोबत टील्त (प्रोपीकोनॅझोल २५ %)@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.