एकरी २-३ किलो ट्रायकोड्रामा @१०० किलो शेणखतात मिश्रण करून मातीत मिश्रण करून द्यावे. वरील नियोजन केल्यानंतर नोझल ढील्ल करून रोको (मिथील थायफिनेट ७०%)@४० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून अवळणी करावी.