कांद्याचे रोप पिवळे पडले

कांद्याचे रोप पिवळे पडले आहे यावर आम्हाला मार्गदर्शन करा

झिंक ची फवारणी करणे

haru औषध वापरू शकता प्रति पंप 8 ml या प्रमाणात

फोनद्वारे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.