सवारी गाड़ी पान कातरता आहेत
अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव झालेलें आहेत .
शेतात एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच कामगंध सापळे @२०/एकरी लावण्याची सोय करावी.
जर किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१० % नुकसान )असेल तर खालील कोणत्याही एका कीटकनाशक ची फवारणी करावी.
१ ) क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@२० मिली
२ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली
३) इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@५ ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस २० % EC @३० मिली.
४) बरेच शेतकरी आपल्या भागात लष्करी अळी साठी डेलीगेट हे कीटकनाक वापरतात.( स्पिनेटोरम 11.7% SC)@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील सर्व मात्रा प्रति दहा लिटर पाण्यासाठी देण्यात आलेली आहे.