तूर

पिकांची फुल गळ जास्त प्रमाणात होत आहे

फुलोरा अवस्थेत पाणी व्यवस्थापन केल्यास फुलगळ होते.
शक्यतो या कालावधी मध्ये पाणी देणे टाळावे.
सध्या tilt ( प्रोपिकोनाझोल)@१० मिली+ १२:६१:००@७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोबत स्टिकर घ्यावे.