हरभरा

हरभरा पिकांत मररोग आढळून येत आहे

पेरणी करताना जमिनीत आद्रता असेल तर रोपांच्या वाढीअवस्थेत मर रोगाची लक्षणे दिसतात.
नियंत्रण करिता रोको(थायफिनेट मिथील ७०%)@३० ग्रॅम + ह्युमिक असिड @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून नोजल ढिले करून फवारणी करावी.
फवारणी करताना द्रावण झाडाच्या मुळापर्यंत पोहचेल अश्या पद्धतीने नियोजन करावे.