कोबी पिकांची माहिती

मला35गुंठे क्षेत्रात कोबी चि लागवड करायची आहे तर दोन रोपांचे अंतर व भेसल डोस व किड रोगांचे नियोजन मिळावे.

लवकर येणा-या जातींकरीता दोन रोपांतील अंतर 45 बाय 45 सेमी वर तर उशिरा येणा-या जातींना 45 बाय 60 सेमी किंवा 60 बाय 60 सेमी अंतरावर लागवड करावी.
कीड व रोगांचे नियोजन करिता ऍप मधील पेस्ट लायब्ररीचे उपयोग करा.

1 Like

వరి పండించాలి లేదు.