हरबरा पिकाला मर रोग

हरभरा पिकाला मर रोग लागत आहे यावर उपाय सांगणे

1 Like

kay karave

एकरी २-३ किलो ट्रायकोड्रामा @१०० किलो शेणखतात मिश्रण करून मातीत मिश्रण करून द्यावे.
वरील नियोजन केल्यानंतर नोझल ढील्ल करून रोको (मिथील थायफिनेट ७०%)@४० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून अवळणी करावी.