शेतकरी पिकवू शकतो पण विकू शकत नाही त्या साठी प्रमुख बाजार पेठेतील रोजचे भाव कळले तर फायदेशीर ठरेल
@ देविदास जी आपल्या अॅप मध्ये तुमच्या गावाजवळील बाजारपेठेतील अंदाज सांगण्यात येते. तुम्ही दररोज पाहू शकता अन्यथा कृषी संवाद मध्ये विचारू शकता.