शेवगा पिक समाविष्ट करण्यात यावे ही विनंती

ढगाळ वातावरणामुळे शेवगा पिकावर सतत आळी येते

लवकरच शेवगा पिक समाविष्ठ करण्यात येईल.
अळीसहित फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.