बाजारभावाची माहिती

आमच्याकडे पपईचे तीनशे झाडे आहेत पपई सध्या काढण्यासाठी आली आहे तरी सध्या पपई चे बाजार भाव काय आहेत याची आम्हाला माहिती मिळावी

3 Likes

700 q

जळगाव मार्केट किमान ८००, कमाल ११०० व सर्वसाधारण १३०० पर्यंत आहे.तसेच नाशिक ९००, २०००, १३०० अशी कमाल, किमान व सर्वसाधारण अशी अनुक्रमे आहेत.