लिंबूनीच्या झाडे तीन वर्षांपूर्वीच्या आहेत त्याला या हंगामासाठी कोणते खत टाकावे यावर मार्गदर्शन करावे
आता सध्या चांगले कुजलेले शेणखत @५ किलो+ युरिया @ ३०० ग्रॅम + पोटॅश @१२० /झाड या प्रमाणे द्यावे.
खत व्यवस्थापन करत असताना खोडापासून लांब द्यावीत.