गहृ

सर मी टोकण पद्धतीने गहु लागवड केले आहे व त्यासाठी प्रथम कोणते खत वापरावे व किती किलो मध्ये वापरावे

सध्या एकरी एक (५० किलो) १०:२६:२६ खत वापरावे सोबत १० किलो युरिया.

ok sir

अंबवणी देताना एकरी शंभर लिटर या प्रमाणात जीवामृत स्लरी पाण्याबरोबर सोडावी

धन्यवाद