Farm Precise Forum
गहु लागवड टोकन
Protected Cultivation
wheat
9922418073
November 13, 2021, 7:39am
1
WOTR_1636789020983|375X500
756×1008 132 KB
सर मला गहू लागवड करायची आहे तरी टोकण पद्धतीने लागवड केली तर चालेल का व कोणता वाण निवडण्यात यावे याविषयी मार्गदर्शन करावे . गाव.लोणार भायगाव तालुका अंबड जिल्हा जालना
9011842084
November 13, 2021, 10:50am
2
फोन द्वारे माहिती देण्यात आलेली आहे.