कांदा न उगवणे

कांदा लावून15 दिवस झाले तरीही उगवला नाही.
तण खूप वाढले आहे. तर काय करावे.

कांदा बियाणे कोणत्या कंपनीचे होते?
शक्य झाल्यास तननियंत्रण साठी हलकी खुरपणी करून घ्यावी.

पंचगंगा चे बीयाणे होते उगवला नाही तर खुरपणी करावी

जिथून बियाणे खरेदी केली आहे त्या वितरकांशी व कंपनी प्रतिनिधी सोबत् संपर्क साधा व बियाणे उगले नाही काय कारण असेल अस विचारा.

कांद्याला कोणते तण नाशक फवारणी करावी

किती दिवसाचं पिक आहे. त्यनुसार मार्गदर्शन केले जाईल.

कांदा पेरणी करुन एक महिना झाला आहे

तन नियंत्रण करिता एक दोन हलकी खुरपणी करावी,
तन मोठ्याप्रमाणावर असेल तर रोपे अवस्थेत डिकेल (Propaquizafop 5% + Oxyflurofen 12% EC)@१० मिली/ किंवा टर्गां सुपर (Quizalofop Ethyl 5% EC)@ १० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मला तुती लागवड बद्दल माहिती हवी आहे