लाल तूर बाजार भाव

औरंगाबाद किंवा सिल्लोड ला काय असेल भाव

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५००० ते ५५००/ क्विंटल पर्यंत दर आहे.
सिल्लोड व औरंगाबाद मधील बाजार समितीमध्ये सुद्दधा हेच दर असू शकतात. थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकते.