कांदा पीक सल्ला

कांदा पेरणी करून वीस दिवस झाले आहे कांद्याचे रोप दिसत आहे दोन दिवसापूर्वी पाऊस झाल्याकारणाने कांद्याच्या रोपाची अवस्था अशी आहे उपाय सुचवा

आता सध्या एम-४५ किंवा अॅबिक( मोन्कॉझेब ७५%WP)@३० ग्रॅम + अमिनो असिड (क़्वाँटीस)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.