कापूस

सरकी पिवळी पडत आहे व पाते गळत आहे

एक स्वंरक्षित पाणी देण्याची सोय करा. खत व्यवस्थापन मध्ये २४:२४:०० एकरी @५० किलो+२० किलो युरिया पाण्याच्या पाळी बरोबर शिंपडून द्यावे.

फवारणी नियोजन
या दिवसात केवळ गुलाबी बोंड अळी व पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो.
दोन्ही एकत्रित नियंत्रण करिता फेनप्रोपॅथ्रिन 10% EC.( डेनिटॉल)@३० मिली+ असाटामाप्राईड २०% SP(टाटा माणिक, इनोव्हा, शार्प)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

shegya senu porgu