हरभरा पिके पेरून दहा-बारा दिवस झाले व लगेच ते काही झाडे सुखाला लागली यावर उपाय.
कॉलर रॉट या रोगाची लक्षणे असू शकतात. नियंत्रण करिता रोग ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
विटावॅक्स पॉवर (Carboxin 37.5% + Thiram 37.5% DS)@३० ग्रॅम+ ह्युमिक असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक ओळीत ड्रेंचींग करावी. ड्रेंचींग पाठीवरच्या पंपाच्या सहायाने नोझल ढिली करून करावी.
वरीलप्रमाणे नियोजन करावे.