हरभरा

हरभरा हे नेमकेच जमिनीतून उभे राहिले आणि काही झाडे सुखाला लागली यावर उपाय काय.

फोन द्वारे माहिती देण्यात आलेली आहे.

हरभरा हे पिवळ्या रंगाचा होऊ राहीला यावर उपाय काय.

कृपया पिकाचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.

गव्हाचे पीक पिवळे पडून राहिली यावर उपाय सांगा.

पाणी देण्याचे नियोजन करावे.
फवारणी मधून १९:१९:१९ विद्रावे खत @७० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.