ज्वारी तननाशक किती दिवसा नंतर फवारणी करावी
शक्यतो खुरपणी केलेली योग्य राहील. अति गवत झाल्यावरच तणनाशकाचा वापर करावा.
तणनाशक फवारणी करण्याचे झाल्यास पेरणीनंतर 25 ते 30 (2,4-D Ethyl Ester 38% EC) (Heera-44) @70 मिली + झिंक सल्फेट @20 ग्रम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तणनाशक फवारणी केल्यानंतर ज्वारी पिक थोडे दिवस पिवळे पडू शकतात.
1 Like